माझ्या ‘सांगली’ चा ‘आयर्विन ब्रिज’ !
कृष्णा नदीवर बांधलेला हा पूल खूप जुना आहे.
किती आठवणीं आहेत ह्या पुलाच्या ! खुप लिहावेसे वाटते हो, वेळ होताच नक्की लिहीन.
शुभं भवतु
माझ्या ‘सांगली’ चा ‘आयर्विन ब्रिज’ !
कृष्णा नदीवर बांधलेला हा पूल खूप जुना आहे.
किती आठवणीं आहेत ह्या पुलाच्या ! खुप लिहावेसे वाटते हो, वेळ होताच नक्की लिहीन.
शुभं भवतु
सौ. अंजली , वय वर्षे 35, लग्न होऊन आठ वर्षे झालेली आहेत, पण घरात पाळणा हालला नाही. गेले काही वर्षे विविध वैद्यकीय उपचार चालू होते पण कशालाच गुण आला नाही. पती-पत्नी दोघेही पूर्णपणे सक्षम आहेत याचा निर्वाळा सगळेच डॉक्टर छातीठोक पणे…
श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या काळातला हा एक किस्सा आहे , किस्सा खरा का खोटा मला माहीती नाही पण आहे फार मजेदार आहे म्हणून आपल्या समोर सादर करत आहे. ती कारकिर्द जरी सवाई माधवरावांची असली तरी राज्यकारभार खर्या अर्थाने नाना फडणवीसच…
“मॅडम, माफ करा पण तुम्ही आमचा वेळ बरबाद करत आहात, आम्ही आपल्याला रुम देऊ शकत नाही. सॉरी” हताश मनाने बाई हॉटेलच्या बाहेर आल्या. नकार मिळालेले हे कितवे हॉटेल असावे हे आता मोजायच्या पलीकडे होते.. पुढे चालू … या लेखमालेतले पहीला…
श्वेतमुर्ती नी आरोपीच्या खांद्यावर हलकासा पण आश्वासक हात ठेवत विचारले.. “तू त्या माणसाला चाकूचे वार करुन ठार मारलेस हे असे का केलेस?” या लेखमालेतले पहीले तीन भाग इथे वाचा: लाय डिटेक्टरचा किस्सा – १ लाय डिटेक्टरचा किस्सा – २ लाय…
सकाळी बरोबर साडेदहाला मनप्रित श्रीकांत सरांच्या केबिन मध्ये होती, पद्मराजन आला नाही पण त्याने श्रीकांत सरांना त्याबद्दल आधीच कल्पना दिली होती. अर्थात पद्मराजनची उपस्थिती आवश्यक नव्हतीच. “येस मनप्रित , आज आपण प्रियदर्शनी बद्दल चा डिसीजन घ्यायचा आहे. ..” या लेख…
कृष्णमुर्ती पद्धती चांगली समजण्यासाठी व त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी ज्योतिष शास्त्राच्या मूलभूत संकल्पना अत्यंत भक्कम असल्या पाहिजेत, त्याच बरोबर राहू व केतू या दोन छाया ग्रहांचाही सांगोपांग अभ्यास झाला पाहिजे, कारण या दोन्हीं छाया ग्रहांना कृष्णमुर्ती पद्धती मध्ये कमालीचे महत्व दिले…
सुहास जी मी तुमचा ब्लॉग नियमित वाचतो, खूप छान लिहिता आपण , माहिती आणि मनोरंजन एका साथ . असेच लिहित रहा. आपण ब्लॉगवर मराठीसाठी कोणते फोन्ट (Font) वापरता ? मलाही मराठीतून लिहायचे आहे.
श्री. राकेशजी,
आपण माझ्या ब्लॉग वर लिहलेली प्रतिक्रिया वाचून समाधान वाटले.
आपल्यासारख्या चाहत्यांच्या प्रतिसादावर तर हा ब्लॉग टिकून आहे. असेच कळवत राहा,
कॉम्प्युटर वर मराठी आता फार सोपे झाले आहे. आपण मायक्रसॉफ्ट च्या वेबसाईट वरुन Marathi Indic 3 ही लहानशी युटीलीटी डाऊड्लोड करुन ईस्टॉल करा bhshaindia.com , मग आपण कुठेही म्हणजे सर्व मायक्रोसॉफ्ट प्रॉडक्ट्स , सर्व वेबसाईट्स, फेसबुक कुठेही डायरेक्ट मराठीत मजकूर लिहू शकता व सर्वांना तो वाचता येतो कारण हे सर्व आता युनिकोड मध्ये आहे . आपल्या संगणकावर मंगल नावाचा मराठी फॉन्ट् आधीपासूनच असेल, मी एरियल युनिकोड एम एस हा फॉन्ट वापरतो, अपराजिता नावाचा एक सुंदर मराठी फॉन्ट आहे.
आपण प्रयत्न करुन बघा काही अडचण आल्यास संपर्क साधा.
कळावे लोभ असावा ही विनंती.
आपला ,
सुहास गोखले