झाडा खाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले

झाडा खाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले

चिंब मनी आज पुन्हा , आठवूनी मेघ जुना , कोणी भिजलेले

 

रच काय वेस्पा च्या स्कुटरीं होत्या नै…

त्या स्कुटरींचा एक झमाना होता… त्या स्कुटरीत जो भारदस्त पणा होता , दिमाख होता तो आत्ताच्या मोटारसायकलींच्या सुळसुळाटात नाय बॉ …
मोटारसायकलीचा सगळा रुबाब टायर पंक्चर झाले की क्षणात उतरतो .. आमच्या स्कुटरीचे तसे नाय .. स्टेपणी असतीय अशा वख्ताला !

पण तो काळ गेला तो गेलाच , सोबत त्या स्कुटरीं पण  गेल्या  … आता उरल्यात त्या फक्त त्यांच्या आठवणीं … मनात कोपर्‍यात घट्ट जपून ठेवलेल्या. अल्बम मधल्या जुन्या काळ्या – पांढर्‍या फोटों सारख्या…

माझ्या मनातली स्कूटर मात्र अजूनही तरुण आहे , म्हणून बाकीचे रंग काळवंडले तरी ती अजूनही आपले तारुण्यातले रंग राखून दिमाखात उभी आहे…

अगदी ह्या फटूत दिसते ना तश्शी..

कालाय तस्में महा:

शुभं भवतु

Similar Posts

  • |

    कभी सोचता हूँ !

    सहज म्हणून ‘मान्सुन धमाका’ ऑफर दिली आणि काय जादू झाली कोणास ठाऊक, एकेकाळी जातक कधी येतो याची वाट पहात बसत असे, पण आता जातकांची गर्दी सांभाळता सांभाळता पुरेवाट झाली झाली आहे, अगदी हात जोडून विनंती करत सांगीतले “बाबांनो, मान्सुन धमाका’ संपला…

  • |

    वुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका

    १९८५ – आफ्रिकेतल्या भीषण दुष्काळा वर मात करण्याचा हेतुने अनेक मार्गांनी   , अनेक पातळ्यां वर सर्वकष प्रयत्न केले गेले. (अजूनही चालू आहेत) . अमेरिकेतल्या बड्या दिग्गज गायक – वादक कलाकारांनाही वाटले सामाजीक बांधीलकी म्हणून आपणही काही केले पाहीजेत. कलेच्या क्षेत्रातले अत्युच्च…

  • |

    अशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १

    लोकांशी माझा पहीला परिचय हा एक संगणकतज्ञ, एंबेडेड सिस्टीम्स स्पेशॅलिस्ट, ‘हाय एंड मायक्रोप्रोसेसर एक्सपर्ट’, ‘सॉफ़्टवेअर आर्किटेक्ट’ ,’ रियल टाईम ऑपरेटींग सिस्टीम अ‍ॅथोरिटी’, ’कॉर्पोरेट ट्रेनर’ असाच झालेला असतो पण नंतर त्यांना मी ‘ज्योतिषी’  आहे हे पण कळते तेव्हा त्यांच्या चेहेर्‍यावरचे झटकन बदलणारे भाव…

  • |

    माळा वरचा खेळ ! भाग २

    सुधाकरजींचे  बोलणे पूर्ण व्हायच्या आत सुधाताईंना पण अगदी तसाच त्रास सुरु झाला … चेहेर्‍यावरचे भाव क्षणार्धात बदलले.  चेहेरा ओढला गेला, डोळ्यांची  बुबळे वर सरकली, सगळे अंग थरथरायला लागले, सगळ्या अंगातुन  घामाच्या धारा वाहायला लागल्या, मान वाकडी झाली, दातावर दात वाजायला लागले…..

  • |

    जन्मवेळ !

    जन्मवेळ ! जन्मपत्रिका व तदनुषंगीक गणित, तक्ते तयार झाले की सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे ‘ही दिलेली जन्मवेळ बरोबर आहे का?’ जे ज्योतिषी पारंपरिक पद्धतीने ज्योतिष पाहतात आणि कोणतीही वर्ग कुंडली (उदा: नवमांश कुंडली) अभ्यासत नाहीत , त्यांना याबाबत…

  • |

    संधी !

      (ही कथा मी 2006 साली ‘मनोगत’ या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली होती, माझ्या ब्लॉगच्या वाचकांच्या सोयी साठी पुन्हा एकदा उपलब्ध करुन देत आहे. ही कथा 1960 च्या दशकात घडलेल्या सत्यघटनेवर आधारीत आहे. मला ज्या व्यक्ती कडून हा प्रसंग कळला ती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *