म्यॅव म्यॅव !
मी स्वत: एक ‘मांजर प्रेमी’ आहे त्यामुळे ‘मांजरा’ विषयी काहीही असले की माझे कान टवकारतातच! आमच्या ‘ज्योतिष विषयक चर्चा’ ग्रुप वर एका सभासदाने ‘मांजर घरातून निघून गेले आहे कधी परत येईल? ‘ असा प्रश्न केला ! हरवलेल्या / घर सोडून गेलेल्या…
मी स्वत: एक ‘मांजर प्रेमी’ आहे त्यामुळे ‘मांजरा’ विषयी काहीही असले की माझे कान टवकारतातच! आमच्या ‘ज्योतिष विषयक चर्चा’ ग्रुप वर एका सभासदाने ‘मांजर घरातून निघून गेले आहे कधी परत येईल? ‘ असा प्रश्न केला ! हरवलेल्या / घर सोडून गेलेल्या…
अॅमेझॉन, ई-बे अशा अनेक व्हेंडर्स कडून मी असंख्य वस्तू मागवल्या आहेत, काही वेळा वस्तू पोहोचायला अपेक्षे पेक्षा जास्त उशीर झाला तेव्हा त्या केव्हा मिळतील या काळजी पोटी प्रश्न कुंडली मांडून उत्तरे पण मिळवली आहेत. मी गेल्या नोव्हेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात…
मी फिरंगी ज्योतिष समुहातच जास्त रमतो ! बाटगा म्हणा किंवा नास्तीक म्हणा, पण मी ‘देव देव’ करत नाही, कोणत्या ‘बुवा ,म्हाराज, स्वामी, बाप्पू’ इत्यादींना मानत नाही म्हणून असेल ! या फिरंगी ज्योतिषांचा निखळ बुद्धीवाद, भक्कम गणीत आणि तर्कशास्त्राचा आधार माझ्या स्वत:च्या…
मी रोज जॉगिंगला जातो, तिथे नियमीत येणार्या अनेकांशी माझ्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. श्री जैन त्यातलेच एक. ते माझ्या कडे ज्योतिष विषयक मार्गदर्शना साठी नेहमीच येत असतात, त्यांचे, त्यांच्या धाकट्या भावाचे, मेव्हण्याचे सगळ्यांचे काम माझ्याकडे असते, एखादा फॅमिली डॉक्टर असतो ना…
१९८८/८९ सालची गोष्ट आहे , त्या वेळी मी पुण्यात इमानेइतबारे नोकरी करत होतो, तेव्हा आम्हाला गुरूवारी साप्ताहिक सुट्टी असायची (इंडस्ट्रियल हॉली डे), असाच एक आळसावलेला गुरुवार, खरे तर त्या गुरुवारी मी माझ्या मित्रां समवेत ‘बसणार’ होतो! आठवडा भर आधी प्लॅनिंग झाले…
‘लाईट कधी येणार?’, ‘नळाला पाणी कधी येणार?’, ‘पोष्टमन कधी येणार?” हे केपी वाल्यांचे अगदी आवडते सवाल ! अशा प्रश्नांची कशी अचूक उत्तरें मिळाली / मिळवता येतात याच्या मोठ्या फुशारक्या मारण्यातच हे नक्षत्र शिरोमणी गुंग असतात, त्यात त्यांचा काय दोष आहे म्हणा…
एक रुपैय्या भाडा पैसैंजर इतना जाडा मला नको रे नको रे नको ! मी ज्योतिष मार्गदर्शन करतो आणि त्यासाठी योग्य ते मानधन पण घेतो पण असे असले तरी याला व्यवसाय मानत नाही. आलेल्या जातकाकडे एक गिर्हाईक ( बकरा?) म्हणून पाहात नाही….
सांगलीतला TM बद्दलचा अनुभव फारसा चांगला नव्हता , मला तर ते मार्केटींग चे एक गिम्मिक वाटले होते. पण १९८९ मध्ये अशाच एका TM च्या कार्यशाळेला जाण्याचा योग आला, ‘सकाळ’ मध्ये जाहीरात वगैरे केली होती , योग शिक्षक म्हणून कोणीतरी पी. वासुदेव…
माझे ज्योतिष शिकवणारे ऑन लाईन पद्धतीचे क्लासेस सध्या चालूच आहेत त्या जोडीला प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाणारा एक अभ्यास वर्ग मी पुण्यात चालू करायचा विचार करत आहे. मी गेली दोन वर्षे एका बड्या सॉफ्टवेअर प्रकल्पावर सल्लागार म्हणून काम पहात आहे. तो प्रकल्प…
मी गेले दहा वर्षे मधुमेहाचा रुग्ण आहे आणि ग्लुकोमीटर ( जे रक्तातली साखर मोजते) हा माझ्या मित्र बनला आहे. प्रत्येक मधुमेह्याकडे असा ग्लुकोमीटर असणे अत्यंत आवश्यक आहे किंबहुना या ग्लुकोमीटर शिवाय आपण मधुमेहा बरोबरची लढाई चालूच ठेऊ शकणार नाही. माझा पहीला…