कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला.


शुभं भवतु
कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला.


शुभं भवतु
“वत्सा, ज्योतिषातला गणिताचा म्हणून जो भाग असतो , तो आता सॉफ्टवेअर मुळे कमालीचा सोपा झाला आहे. एक पत्रिका करायला पूर्वी तास-दीड तास लागायचा तो आता केवळ सेकंदा इतका कमी झाला आहे. याचा पुढचा टप्पा म्हणजे पत्रिकेचा अभ्यास , इथे ग्रहांची स्थान…
अगदी सरळ , स्वच्छ आहे : हा करार , हे आश्वासन , ही ऑफर , हे डील जे काही असेल ते सगळे काही फसवणूक करणारे आहे , एखादी महत्वाची माहीती / कलम निखील पासुन दडवून ठेवण्यात आले आहे किंवा कराराच्या काही…
मी स्वत: एक ‘मांजर प्रेमी’ आहे त्यामुळे ‘मांजरा’ विषयी काहीही असले की माझे कान टवकारतातच! आमच्या ‘ज्योतिष विषयक चर्चा’ ग्रुप वर एका सभासदाने ‘मांजर घरातून निघून गेले आहे कधी परत येईल? ‘ असा प्रश्न केला ! हरवलेल्या / घर सोडून गेलेल्या…
प्रश्नशास्त्रा बद्दल या पूर्वी मी बरेच लिहिले आहे , २०१४ मध्ये मी माझ्या ब्लॉग वर याच विषयावर एक मोठी लेखमाला लिहिली होती, त्यातलेच काही ठळक मुद्दे घेऊन हा लेख तयार केला आहे. आणि हे ठळक मुद्दे लक्षात ठेवण्यासाठीच मी हा ‘LAMP…
प्रश्नकुंडलीत दोन भाव महत्वाचे असतात, प्रश्नकर्ता व ज्या बाबतीत प्रश्न विचारला गेला आहे ती बाब दर्शवणारा भाव. प्रश्नकुंडलीतला प्रथम भाव / लग्न स्थान (1) हे नेहमीच ‘जातक / प्रश्नकर्ता’ दाखवते व कुंडलीतले इतर भाव हे त्या जातकाचे/ प्रश्नकर्त्याचे हितसंबंध दाखवतात. उदाहरणार्थ…
हरिसभाईला झाली सर्दी, बारीक ताप ही होता, सर्दीच आहे होईल बरी दोन चार दिवसात, म्हणून हरिसभाईने दुखणं अंगावरच काढले. सर्दीने जेव्हा उग्र रुप धारण केले तेव्हा कांताबेन (हरिसची बायडी ) म्हणाली : ‘ते डोक्टर कडे जाव ना काय तरी दवा पानी…
Very nice. With your online classes, will there be interactive sessions with you as well? Or everything will be pre recorded?
श्री. हिमांशुजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
या अभ्यासक्र्माची सुरवातीची काही लेक्चर्स प्री रेकॉर्डेड असतील त्यानंतर एकंदर रिसपॉन्स बघून काही वेबकास्ट / वेबीनार पद्धतीचे सेशन्स घेण्याचा विचार आहे, अडचण येऊ शकेल ती इंटर्नेट च्या स्पीड ची. अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही अत्यंत रडतखडत चालणारी इंटर्नेट सेवा आहे. लाईव्ह स्टिमिंग किती जणांना झेपेल याबाबत शंका आहे.
सुहास गोखले
श्री. सुहासजी,
सेटअप एकदम professional आहे. दोघांचे फोटो पण छान आले आहेत.
आम्हाला हे रेकॉर्डिंग कधी ऐकण्यास मिळणार ?
धन्यवाद,
अनंत
श्री. अनंतजी,
धन्यवाद.
ही रेकॉर्डिंग्ज माझ्या आगामी ज्योतिष अभ्यासक्रमा (क्लास) च्या लेक्चर्स साठीची आहेत (व्हाईस ओव्हर- व्हीडीओ आधीच शूट केलेला आहे , हे ड्बिंग चालू आहे) .
हा कोर्स अत्यंत प्रोफेशनल दर्जाचा असेल, युट्यूब वरच्या भिकारड्या व्हीडिओ सारखा नाही त्यामुळे उत्तम दर्जाची निर्मिती मूल्ये पहिल्या पासुन राखली जाणार आहेत , त्यामुळे (माझ्या बजेट बसणारी) उत्तम यंत्रसामुग्री वापरत आहे , एक लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे यावर !!
माझा हा क्लास इंटर्नेट्च्या माध्यमातून फक्त सभासदांसाठी उपलब्ध होईल, सभासद होण्यासाठी सभासद फी आहे!
सुहास गोखले