कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला.


शुभं भवतु
कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला.


शुभं भवतु
माझे ज्योतिष शिकवणारे ऑन लाईन पद्धतीचे क्लासेस सध्या चालूच आहेत त्या जोडीला प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाणारा एक अभ्यास वर्ग मी पुण्यात चालू करायचा विचार करत आहे. मी गेली दोन वर्षे एका बड्या सॉफ्टवेअर प्रकल्पावर सल्लागार म्हणून काम पहात आहे. तो प्रकल्प…
१९८७-८८-८९ हा माझ्या आयुष्यातला एक मंतरलेला काळ होता. शिक्षण पूर्ण करुन , स्वतंत्रपणे जगत होतो, नोकरी नविन होती, राहाण्यची जागा , मेस , पुण्याची (कुप्रसिद्ध) पी.एम.टी, आणि पहिल्यांदाच अनुभवत असलेला ‘पुणेरी’ पणा… सगळीच आव्हानें होती, पण त्या झगडण्यातही एक अलगसा मझा…
हॉटेल विन्सर बेचिराख झाले खरे पण त्या राखेतुनच अमेरिकन ज्योतिष जगतात पुढे तब्बल ३० वर्षे तळपणारा तारा उदयास आला ………….. ‘इव्हांजेलीन अॅडॅमस! पुढे चालुु …. या लेखमालेतले पहीले भाग इथे पहा .. Evangeline Smith Adams – 5 Evangeline Smith Adams –…
चंद्र १५ तुळ ते १५ वृश्चिक या विभागात असल्याने, ‘विया कंब्युस्टा’ आहे पण या आपण याची फिकीर करायची गरज नाही , कारण चंद्र जातकाचा प्रतिनिधी म्हणुन विचारात घेतला तरच ‘विया कंबुस्टा’ ची काळजी , पण आपण चंद्र थर्ड पार्टी / चोर…
“महाराज” घसा साफ करत श्वेतमुर्ती म्हणाले.. “सत्यम शिवम सुंदरम म्हणजेच ‘The ultimate existential truth is also the extreme of the goodness and the beauty’” या लेखमालेतले पहीले दोन भाग इथे वाचा: लाय डिटेक्टरचा किस्सा – १ लाय डिटेक्टरचा किस्सा …
एक प्रदीर्घ श्वास घेत प्रधान क्षेत्रपाल म्हणाला… “महाराज , मोठ्या आर्थिक संकटात आहे मी..” “अरे , तू तर या दंडकारण्याचा प्रधान क्षेत्रपाल तुला कसली आर्थिक समस्या?” “महाराज , दिसते तसे नसते.. लोकांना वाटते मला काय कमी आहे पण तसे नाही. कमाई…
Very nice. With your online classes, will there be interactive sessions with you as well? Or everything will be pre recorded?
श्री. हिमांशुजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
या अभ्यासक्र्माची सुरवातीची काही लेक्चर्स प्री रेकॉर्डेड असतील त्यानंतर एकंदर रिसपॉन्स बघून काही वेबकास्ट / वेबीनार पद्धतीचे सेशन्स घेण्याचा विचार आहे, अडचण येऊ शकेल ती इंटर्नेट च्या स्पीड ची. अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही अत्यंत रडतखडत चालणारी इंटर्नेट सेवा आहे. लाईव्ह स्टिमिंग किती जणांना झेपेल याबाबत शंका आहे.
सुहास गोखले
श्री. सुहासजी,
सेटअप एकदम professional आहे. दोघांचे फोटो पण छान आले आहेत.
आम्हाला हे रेकॉर्डिंग कधी ऐकण्यास मिळणार ?
धन्यवाद,
अनंत
श्री. अनंतजी,
धन्यवाद.
ही रेकॉर्डिंग्ज माझ्या आगामी ज्योतिष अभ्यासक्रमा (क्लास) च्या लेक्चर्स साठीची आहेत (व्हाईस ओव्हर- व्हीडीओ आधीच शूट केलेला आहे , हे ड्बिंग चालू आहे) .
हा कोर्स अत्यंत प्रोफेशनल दर्जाचा असेल, युट्यूब वरच्या भिकारड्या व्हीडिओ सारखा नाही त्यामुळे उत्तम दर्जाची निर्मिती मूल्ये पहिल्या पासुन राखली जाणार आहेत , त्यामुळे (माझ्या बजेट बसणारी) उत्तम यंत्रसामुग्री वापरत आहे , एक लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे यावर !!
माझा हा क्लास इंटर्नेट्च्या माध्यमातून फक्त सभासदांसाठी उपलब्ध होईल, सभासद होण्यासाठी सभासद फी आहे!
सुहास गोखले