कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला.


शुभं भवतु
कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला.


शुभं भवतु
श्रीकांत सर आता काय सांगणार याची पद्मराजन आणि मनप्रित यांना कमालीची उत्सुकता लागून राहीली होती. काही क्षण शांततेत गेले… या लेख मालिकेतले पहीले भाग इथे वाचा… निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – ३ निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – २…
आज बघता बघता आपल्या या ब्लॉग ला चक्क एक वर्ष पूर्ण झाले. (इंग्रजी ब्लॉग ला ही दोन दिवसात वर्ष पूर्ण होईल). हा ब्लॉग सुरु करण्या मागचा माझा मुख्य उद्देश ‘माझ्या बद्दल आणि माझ्या ज्योतिष विषयक मार्गदर्शन सेवे’ बद्दल लोकांना माहिती करुन…
या लेखमालेतला हा शेवटचा भाग असल्याने जरा बदल म्हणून ‘मेदूवड्याचे’ चित्र टाकले आहे , मला मेदूवडा फार फार आवडतो हे वेगळे सांगायला नकोच ! असो. प्रश्नशास्त्रा बद्दल या पूर्वी मी बरेच लिहिले आहे , २०१४ मध्ये मी माझ्या ब्लॉग वर याच…
आज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या विषयाशी या ना त्या मार्गाने संबंध ठेवून आहे, सुरवातीची काही वर्षे मी केवळ ज्योतिषशास्त्रा बद्दल कमालीची उत्सुकता असलेला (अगदी प्राथमिक स्तरावरचा) विद्यार्थी होतो, त्याच काळात मी पुणे आणि मुंबईच्या अनेक ज्योतिषांना…
१९८८/८९ सालची गोष्ट आहे , त्या वेळी मी पुण्यात इमानेइतबारे नोकरी करत होतो, तेव्हा आम्हाला गुरूवारी साप्ताहिक सुट्टी असायची (इंडस्ट्रियल हॉली डे), असाच एक आळसावलेला गुरुवार, खरे तर त्या गुरुवारी मी माझ्या मित्रां समवेत ‘बसणार’ होतो! आठवडा भर आधी प्लॅनिंग झाले…
प्रश्नांचा भडीमार ! प्रश्नकुंडलीच्या संदर्भात मागच्या पिढीतले महान ज्योतिर्विद कै. शांताराम केणी यांनी त्यांच्या ‘ज्योतिष सागर’ या ग्रंथात वर्णन केलेला एक मजेदार प्रसंग आठवला. तो इथे देण्याचा मोह आवरत नाही, तो प्रसंग काहीश्या संक्षिप्त (आणि संपादित स्वरुपात) असा: “एके दिवशी एक…
Very nice. With your online classes, will there be interactive sessions with you as well? Or everything will be pre recorded?
श्री. हिमांशुजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
या अभ्यासक्र्माची सुरवातीची काही लेक्चर्स प्री रेकॉर्डेड असतील त्यानंतर एकंदर रिसपॉन्स बघून काही वेबकास्ट / वेबीनार पद्धतीचे सेशन्स घेण्याचा विचार आहे, अडचण येऊ शकेल ती इंटर्नेट च्या स्पीड ची. अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही अत्यंत रडतखडत चालणारी इंटर्नेट सेवा आहे. लाईव्ह स्टिमिंग किती जणांना झेपेल याबाबत शंका आहे.
सुहास गोखले
श्री. सुहासजी,
सेटअप एकदम professional आहे. दोघांचे फोटो पण छान आले आहेत.
आम्हाला हे रेकॉर्डिंग कधी ऐकण्यास मिळणार ?
धन्यवाद,
अनंत
श्री. अनंतजी,
धन्यवाद.
ही रेकॉर्डिंग्ज माझ्या आगामी ज्योतिष अभ्यासक्रमा (क्लास) च्या लेक्चर्स साठीची आहेत (व्हाईस ओव्हर- व्हीडीओ आधीच शूट केलेला आहे , हे ड्बिंग चालू आहे) .
हा कोर्स अत्यंत प्रोफेशनल दर्जाचा असेल, युट्यूब वरच्या भिकारड्या व्हीडिओ सारखा नाही त्यामुळे उत्तम दर्जाची निर्मिती मूल्ये पहिल्या पासुन राखली जाणार आहेत , त्यामुळे (माझ्या बजेट बसणारी) उत्तम यंत्रसामुग्री वापरत आहे , एक लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे यावर !!
माझा हा क्लास इंटर्नेट्च्या माध्यमातून फक्त सभासदांसाठी उपलब्ध होईल, सभासद होण्यासाठी सभासद फी आहे!
सुहास गोखले