हशीव फशीव – ००५

सकाळी सकाळीच नारू त्र्यंबकेश्वर शास्त्र्यांच्या दारात………

” म्हाराज , काही तरी सांगा, कधी संपणार माझ्या अडचणी , काय म्हणताहेत माझे ग्रह ?”

“नारायणा , एकदम कठीण काळ आहे ,  ग्रह तुझी परीक्षा बघताहेत…… ”

“असे किती दिवस चालणार ”

“फार काही नाही , ही पुढची दोन अडीच वर्षे फक्त  खूप त्रास होणार , अनेक अडचणी, हालअपेष्टा , दैन्य दारिद्र्य.. ”

“आणि मग नंतर ? ”

“नंतर तुला त्याची सवय होईल!

Similar Posts

  • |

    निंदकाचे घर – २

      सेजल तिची तक्रार सांगत होती तेव्हा श्रीकांतजींना पण हसायला आले होते पण त्यांनी मोठ्या कष्टाने ते आवरुन धरले होते ईतकेच ! या लेखमाले तला पहीला भाग इथे वाचा: निंदकाचे घर असावे शेजारी… भाग – १ पण सेजल जाताच ते सावध…

  • |

    असे जातक येती … १

    समोर खुर्चीत बसली  होती एक ‘अंबक्का’ , खुर्चीत मावत नव्हती! “तो  ‘विकि’  कित्ती गोड आहे , त्याच्याशी माझे लग्न होईल का ते सांगा!” “हा ‘विकि’ कोण?” “आहे असाच… मला फार फार फार फार फार फार आवडतो” “तुमचे प्रेम आहे का?” “सध्या…

  • |

    गिफ्ट कार्ड !

    वसुधाताईंचे एक किंमती (जास्त रकमेचे) ‘गिफ्ट कार्ड’ हरवले! “पंधरा दिवसापूर्वी मी ‘शॉपर्स स्टॉप’ मध्ये बरीच शॉपिंग केले तेव्हा एक गिफ्ट कार्ड मिळाले होते, पण घरी परत आल्यावर ते कार्ड नेमके कोठे ठेवले ते आता आठवत नाही. माझी पर्स, क्रेडिट कार्ड वॉलेट,…

  • |

    निंदकाचे घर – ५

      सकाळी बरोबर साडेदहाला मनप्रित श्रीकांत सरांच्या केबिन मध्ये होती, पद्मराजन आला नाही पण त्याने श्रीकांत सरांना त्याबद्दल आधीच कल्पना दिली होती. अर्थात पद्मराजनची उपस्थिती आवश्यक नव्हतीच. “येस मनप्रित , आज आपण प्रियदर्शनी बद्दल चा डिसीजन घ्यायचा आहे. ..” या लेख…

  • |

    मधुमेहाची लक्षणें – ३

    या लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या बाबतीत एक खुलासा आधीच करतो: १)  ही सारी लक्षणें बर्‍याच वेळा मधुमेहाने तुमच्या शरीरात प्रवेश केल्या नंतर, आजार बळावल्या नंतर काही वर्षांनी दिसायला लागतात. **** म्हणजेच यातली काहीच लक्षणें दिसत नाहीत…

  • |

    हिसका !

    घटना आहे मे १९९९ मधली ,  माझ्या बहिणीच्या यजमानांचे कोकणात गुहागर ला काही काम होते, दाजींना कंपनी आणि देवदर्शन होणार म्हणून मी ही त्यांच्याबरोबर गेलो होतो. सकाळीच गुहागरात पोचलो,  एखादे लॉज पकडावे, सामन ठेवावे, अंघोळ उरकून देवदर्शन घ्यावे नंतर दिवसभर गुहागरातली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *