अशी असावी ग्राहक सेवा !
२०१४ मध्ये हैद्राबादच्या ‘डेक्कन पेन’ कंपनी कडून एक स्पेश्यल हँड्मेड फाऊंटन पेन मागवले. ती कंपनी अशी पेन्स तीन मॉडेल्स मध्ये विकत होती , मी त्यातले मधेल मॉडेल निवडले. खरे तर मला त्यांचे टॉप चे मॉडेल घ्यायचे होते पण बजेट नव्हते. मी…