रेकॉर्डींग !

कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला.

शुभं भवतु

Similar Posts

4 Comments

    1. श्री. हिमांशुजी,
      अभिप्राया बद्दल धन्यवाद.

      या अभ्यासक्र्माची सुरवातीची काही लेक्चर्स प्री रेकॉर्डेड असतील त्यानंतर एकंदर रिसपॉन्स बघून काही वेबकास्ट / वेबीनार पद्धतीचे सेशन्स घेण्याचा विचार आहे, अडचण येऊ शकेल ती इंटर्नेट च्या स्पीड ची. अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही अत्यंत रडतखडत चालणारी इंटर्नेट सेवा आहे. लाईव्ह स्टिमिंग किती जणांना झेपेल याबाबत शंका आहे.

      सुहास गोखले

  1. श्री. सुहासजी,

    सेटअप एकदम professional आहे. दोघांचे फोटो पण छान आले आहेत.
    आम्हाला हे रेकॉर्डिंग कधी ऐकण्यास मिळणार ?

    धन्यवाद,

    अनंत

    1. श्री. अनंतजी,

      धन्यवाद.

      ही रेकॉर्डिंग्ज माझ्या आगामी ज्योतिष अभ्यासक्रमा (क्लास) च्या लेक्चर्स साठीची आहेत (व्हाईस ओव्हर- व्हीडीओ आधीच शूट केलेला आहे , हे ड्बिंग चालू आहे) .

      हा कोर्स अत्यंत प्रोफेशनल दर्जाचा असेल, युट्यूब वरच्या भिकारड्या व्हीडिओ सारखा नाही त्यामुळे उत्तम दर्जाची निर्मिती मूल्ये पहिल्या पासुन राखली जाणार आहेत , त्यामुळे (माझ्या बजेट बसणारी) उत्तम यंत्रसामुग्री वापरत आहे , एक लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे यावर !!

      माझा हा क्लास इंटर्नेट्च्या माध्यमातून फक्त सभासदांसाठी उपलब्ध होईल, सभासद होण्यासाठी सभासद फी आहे!

      सुहास गोखले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *