कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला.


शुभं भवतु
कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला.


शुभं भवतु
मी अंदाज केला हा शुक्र धनस्थानात असावा कारण जातकाची सांपत्तीक स्थिती! विकएंड होम , हिरे – मोती युक्त दागिने, भारीतली साडी, क्लाव्हा डिझाईनची पर्स, टॉप मॉडेल आयफोन , अशा अॅक्सेसरीज बाईंच्या उच्च अभिरुचीची आणि उत्तम सांपत्तीक स्थिती बद्दलची खात्री पटवून देत…
श्री. उदयजी, नाशकातल्या एका बड्या उद्योगातले वरिष्ठ अधिकारी. व्ही.आर.एस. चे वारे आता त्यांच्या कंपनीतही वाहू लागले होते. पहिल्या एक दोन फेर्यात बर्याच कामगार वर्गाची ‘हकालपट्टी’ झाली आणि आता मिडल मॅनेजमेंट मधल्या लोकांवर ही त्सुनामी येऊन आदळली होती! उदयजी उत्साही होते, हुषार…
परवा एका जातकाशी बोलत असताना अचानक ही ‘उक्ती’ आठवली आणि हसायला आले. खूप वर्षापूर्वी मी ही ‘उक्ती’ एका कडून ऐकली होती , आज आपल्यासमोर एका वेगळ्या संदर्भात सादर करत आहे. गोष्ट तशी जुनी , एक सरकारी अधिकारी, गावोगावी , खेड्यापाड्यात जाऊन…
सांगलीतला TM बद्दलचा अनुभव फारसा चांगला नव्हता , मला तर ते मार्केटींग चे एक गिम्मिक वाटले होते. पण १९८९ मध्ये अशाच एका TM च्या कार्यशाळेला जाण्याचा योग आला, ‘सकाळ’ मध्ये जाहीरात वगैरे केली होती , योग शिक्षक म्हणून कोणीतरी पी. वासुदेव…
या लेखमालेतला हा शेवटचा भाग असल्याने जरा बदल म्हणून ‘मेदूवड्याचे’ चित्र टाकले आहे , मला मेदूवडा फार फार आवडतो हे वेगळे सांगायला नकोच ! असो. प्रश्नशास्त्रा बद्दल या पूर्वी मी बरेच लिहिले आहे , २०१४ मध्ये मी माझ्या ब्लॉग वर याच…
मी माझ्या या आधीच्या एका केस स्ट्डी मध्ये ‘ विधिलिखीत’ या गोष्टीबाबत काही ओझरता उल्लेख केला होता. त्यावर काही वाचकांनी जादा माहीती द्या अशी विचारणा केली आहे. मी या विषयावर एक विस्तृत लेखमाला लिहायचा विचार करत आहे . माझ्या कडे या…
Very nice. With your online classes, will there be interactive sessions with you as well? Or everything will be pre recorded?
श्री. हिमांशुजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
या अभ्यासक्र्माची सुरवातीची काही लेक्चर्स प्री रेकॉर्डेड असतील त्यानंतर एकंदर रिसपॉन्स बघून काही वेबकास्ट / वेबीनार पद्धतीचे सेशन्स घेण्याचा विचार आहे, अडचण येऊ शकेल ती इंटर्नेट च्या स्पीड ची. अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही अत्यंत रडतखडत चालणारी इंटर्नेट सेवा आहे. लाईव्ह स्टिमिंग किती जणांना झेपेल याबाबत शंका आहे.
सुहास गोखले
श्री. सुहासजी,
सेटअप एकदम professional आहे. दोघांचे फोटो पण छान आले आहेत.
आम्हाला हे रेकॉर्डिंग कधी ऐकण्यास मिळणार ?
धन्यवाद,
अनंत
श्री. अनंतजी,
धन्यवाद.
ही रेकॉर्डिंग्ज माझ्या आगामी ज्योतिष अभ्यासक्रमा (क्लास) च्या लेक्चर्स साठीची आहेत (व्हाईस ओव्हर- व्हीडीओ आधीच शूट केलेला आहे , हे ड्बिंग चालू आहे) .
हा कोर्स अत्यंत प्रोफेशनल दर्जाचा असेल, युट्यूब वरच्या भिकारड्या व्हीडिओ सारखा नाही त्यामुळे उत्तम दर्जाची निर्मिती मूल्ये पहिल्या पासुन राखली जाणार आहेत , त्यामुळे (माझ्या बजेट बसणारी) उत्तम यंत्रसामुग्री वापरत आहे , एक लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे यावर !!
माझा हा क्लास इंटर्नेट्च्या माध्यमातून फक्त सभासदांसाठी उपलब्ध होईल, सभासद होण्यासाठी सभासद फी आहे!
सुहास गोखले