लेवरेज चा फंडा! भाग 1
****. लेवरेज. चा फंडा! भाग 1 **** त्याचे असे झाले…. विकी ला ट्रेडिंग चा नाद लागला! झाले, विकी सट्टा खेळतो असा बोभाटा साऱ्या गावात झाला, गावात त्याची कुचेष्टा सुरू झाली. ‘सट्टेबाज’ अशी पदवी ही त्याला मिळाली! विकी डगमगला नाही, तो ट्रेडिंग…
